Swabhimani Dairy posted this photo on 10/21/20, 8:58 AM, 8 people liked it and 0 left a comment.Used 21 hashtags, such as navratri2020 , swabhimanidairy , swabhimanimilk .

Kolhapur
photo by Swabhimani Dairy with descriptionरंग सौख्याचा, शक्तीचा, संकटाना सामोरे जाण्याचा !
आजचा रंग लाल!

कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे.कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे.ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देते।

सर्वांना नवरात्रोत्सवाच्या गोड आणि मंगलमय शुभेच्छा! 🙏🙏.
.
रंग सौख्याचा, शक्तीचा, संकटाना सामोरे जाण्याचा ! आजचा रंग लाल! कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे.कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे.ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देते। सर्वांना नवरात्रोत्सवाच्या गोड आणि मंगलमय शुभेच्छा! 🙏🙏. . #navratri2020 #Swabhimanidairy #SwabhimaniMilk #milk #sweet #swabhimanipedha #swabhimanighee #swabhimanicowghee #buffaloghee #cowghee #Swabhimanidairy #swabhimanipaneer #swabhimanimik #swabhimanidahi #swabhimanipaneer #swabhimanishrikhand #swabhimaniamrkhand #swabhimanilassi #swabhimanibasundi #swabhimanikhoa #swabhimanighee

share